Online Training in Public Speaking, Anchoring, and Interview Skills (batch)
Overview
- Combined training in public speaking, anchoring, and conducting or giving interviews
- Understanding different styles of public speaking and identifying your own style
- Scriptwriting for speeches and anchoring events
- Learning various formats of anchoring and how to write scripts for them
- Complete guidance on how to conduct interviews and how to prepare for being interviewed
- Training in pronunciation, voice control, and body language
- Technical guidance on microphone use and other equipment
- Each batch will consist of a maximum of 10 trainees
Fee structure – ₹18,000 for 7 sessions (Each session will be of 1 hour, followed by 30 minutes for questions and answers.)
Registration
- Prior registration is mandatory for all training programs.
- The Elocution Group Training and Elocution, Anchoring & Interviewing Skills classes will be conducted in two batches.
वक्तृत्व, सूत्रसंचालन आणि मुलाखत कौशल्य ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग
वैशिष्ट्ये -
- वक्तृत्व, सूत्रसंचालन आणि मुलाखत कशी घ्यावी आणि मुलाखत कशी दयावी याचे एकत्रित प्रशिक्षण
- वक्तृत्वाच्या विविध शैलींची ओळख आणि स्वत:ची शैली ओळखणे, संहिता लेखन.
- सूत्रसंचालनाचे विविध प्रकार व त्यासाठीची संहिता लेखन
- मुलाखत कशी घ्यावी याचे संपूर्ण मार्गदर्शन, त्यासाठीचे संशोधन याची माहिती
- शब्दोच्चार, आवाज, देहबोली यांसदर्भात प्रशिक्षण
- माईक आणि इतर तांत्रिक प्रशिक्षण...
- प्रत्येक बॅचमध्ये जास्तीत जास्त १० प्रशिक्षणार्थी असतील.
कोणी करावा – सूत्रसंचालक, विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, समुपदेशक, वकील, पाॅडकास्टर, यू ट्यूबर
फी – १८,००० आहे.
नोंदणी
- कोणत्याही प्रशिक्षण वर्गासाठी आधी नोंदणी आवश्यक.
- वक्तृत्व समुह प्रशिक्षण वर्ग आणि वक्तृत्व, सूत्रसंचालन आणि मुलाखत कौशल्य वर्ग दोन्ही वर्ग दोन बॅचेसमध्ये घेतले जातील.
