Online Elocution / Public Speaking Training (Individual / One-on-One Sessions)
Overview
- The most important aspect of this training program is that each session is conducted exclusively for one person.
- This ensures complete focus on the individual participant.
- Your personal communication challenges will be identified and addressed through a structured and systematic approach.
- Issues like fear, hesitation, lack of confidence, and stammering will be tackled at the root level.
- In addition to speech training, you will also learn specific meditation techniques to overcome these issues.
- You will gain an understanding of different styles of public speaking and discover your own unique style.
- You will also be trained in scriptwriting, conducting research, and verifying the authenticity of your information.
- Special attention will be given to articulation, voice modulation, and tone variation.
- The course includes plenty of practical exercises and extensive practice sessions.
Note: As this training involves intensive personal attention, we guarantee that by the end of the course, you will be able to confidently and effectively speak for at least 20 minutes on any topic after adequate preparation.
Fee structure – On request
Registration
- Prior registration is mandatory for all training programs.
- The one-on-one sessions will begin fifteen days after registration.
- The Elocution Group Training and Elocution, Anchoring & Interviewing Skills classes will be conducted in two batches – a Weekend Batch and a Weekday Batch.
- The Weekend Batch will commence on the first Saturday of every month at 8:00 p.m., and the Weekday Batch will commence on the first Wednesday of every month at 8:00 p.m.
ऑनलाईन वक्तृत्व/भाषण कला प्रशिक्षण (एकटयाचे/ वन ऑन वन सेशन)
- या प्रशिक्षण वर्गातला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे सेशन केवळ एका व्यक्तीचे घेतले जाते. त्यामुळे संपूर्ण फोकस हा एका व्यक्तिवर असतो.
- तुमच्या संभाषण कौशल्यातील वैयक्तिक समस्या समजून घेऊन त्यावर नियोजनबद्ध काम केले जाईल.
- भीती, निराशा, अवघडलेपण, अडखळणे या समस्यांवर मुळापासून काम केले जाईल. त्यासाठी भाषणा व्यतिरिक्त ध्यानाचे प्रकारही शिकवले जातील.
- भाषणाच्या विविध शैलींची ओळख, स्वत:ची शैली ओळखणे यावर काम केले जाईल.
- भाषणासाठी स्क्रिप्ट लिहिणे, संशोधन करणे, संशोधनाची सत्यता तपासणे हे शिकवले जाईल.
- शब्दफेक, आवाजातील चढउतार, यावर खोलवर काम केले जाईल.
- भरपूर प्रात्यक्षिक आणि भरपूर सराव
- ता.क. - यामध्ये प्रचंड व्यक्तिगत लक्ष देऊन काम केले जात असल्याने सेशनच्या शेवटी कोणत्याही विषयावर तयारी करुन किमान २० मिनिटे तुम्ही आत्मविश्वासानं प्रभावीपणे बोलू शकाल याची खात्री आम्ही देतो.
कोणी करावा-
राजकीय नेते, राजकीय प्रवक्ते, राजकीय कार्यकर्ते, कंपनीचे मॅनेजर, व्यवस्थापकीय संचालक, संचालक, प्रशासकीय अधिकारी, आणि ज्या कोणाला अत्यंत प्रभावी भाषण करणे शिकायचे आहे त्या सर्वांनी.
नोंदणी
- कोणत्याही प्रशिक्षण वर्गासाठी आधी नोंदणी आवश्यक.
- वन-ऑन-वन सेशन नोंदणी केल्यावर पंधरा दिवसांनी सुरू केले जाईल.
- वक्तृत्व समुह प्रशिक्षण वर्ग आणि वक्तृत्व, सूत्रसंचालन आणि मुलाखत कौशल्य वर्ग दोन्ही वर्ग दोन बॅचेसमध्ये घेतले जातील.
